PES 💙
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवनातील
मिलिंद कला – विज्ञान महाविद्यालय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला – वाणिज्य महाविद्यालय
डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय
पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय
पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय
पिईएस तंत्रनिकेतन महाविद्यालय
मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल

मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कुल,सिडको
या महाविद्यालयातील सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी
पीईएस बचाव आंदोलनात सहभागी झाले पाहिजे आपलं महाविद्यालय,आपलं नागसेनवन,आपली संस्था ही भ्रष्टाचार, हुकूमशाही, अतिक्रमण मुक्त करण्यासाठी,
संघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी,
समाजाला पुन्हा संस्थेशी जोडण्यासाठी
हा लढा जोमाने-इमानाने लढावा लागेल
पीईएस बचाव मोर्चा ✊
SavePES ✊
दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता
मिलिंद महाविद्यालय ते विभागीय आयुक्त कार्या,औ. बाद.
✊पीईएस के सम्मान में,हम सारे मैदान में…✊

![]()







Users Today : 0
Users Yesterday : 1
Users Last 7 days : 8
Users Last 30 days : 30