वामनदादा कर्डक यांना डी लिट.

प्रदीप निकम, प्रतिनिधी बहुजन संघटक, छ.संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन (MGM) विद्यापीठ तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डि.लीट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांकडे डिलीट पदवी सोपविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा, चळवळ आणि तत्त्वज्ञानाची उद्दीष्ट्ये सहज- सोप्या आणि साध्या पण…

Loading

Read More

भारतीय रक्षक आघाडी महाराष्ट्र यांच्या वतिने बहुजन आक्रोश मोर्चा

आज दि ३/९/२०२३ रोजी धम्मभुमी बुध्दविहार देहुरोड येथुन काढण्यात आला सुभाष चौक देहुरोड येथे ई,व्ही,एम, मशिनच्या प्रतिकात्म प्रतिमेचे दहन करण्यात आले व माती हातात घेऊन शपथ घेण्यात आली की मोदी रुपी पेशवाई याच मातीत गाडुन टाकु या प्रसंगी देहुरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिंगबर सुर्यवंशी,अप्पर तहसिलदार हवेली पुणे यांच्या वतिने गावकामगार तलाठी मा,आरती खरे…

Loading

Read More