भारतीय रक्षक आघाडी महाराष्ट्र यांच्या वतिने बहुजन आक्रोश मोर्चा

आज दि ३/९/२०२३ रोजी धम्मभुमी बुध्दविहार देहुरोड येथुन काढण्यात आला सुभाष चौक देहुरोड येथे ई,व्ही,एम, मशिनच्या प्रतिकात्म प्रतिमेचे दहन करण्यात आले व माती हातात घेऊन शपथ घेण्यात आली की मोदी रुपी पेशवाई याच मातीत गाडुन टाकु या प्रसंगी देहुरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिंगबर सुर्यवंशी,अप्पर तहसिलदार हवेली पुणे यांच्या वतिने गावकामगार तलाठी मा,आरती खरे यांनी निवेदन स्विकारले,आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष भिमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी केले,राष्ट्रपती मा,द्रोपती मुर्म मॕडम,मुख्य निवडणुक आयुक्त साहेब,सर न्यायाधिश सुप्रिम कोर्ट नवि दिल्ली यांचे निवेदन देण्यात आले,या आंदोलनात मा,अशोक गायकवाड,बापुसाहेब गायकवाड,अशोक सोनवणे,अरुण जगताप,धर्मपाल तंतरपाळे,दिपक भालेराव,नितिन कांबळे,मिनाताई गायकवाड,विद्याताई जाधव,यशवंत गायकवाड,प्रेमचंद गुप्ता,प्रविण साखरे,हमिद कुरेशी,किशोर इनकर,विजय गायकवाड,भाष्कर भवार,किरण कांबळे,सुनिल ननावरे,नविन वानखडे ,बाबासाहेब गायकवाड इत्यादी उपस्थित होते,

प्रमुख मागण्या:

१. ई,व्हि,एम मशिनवर मतदान न घेता बॕलेट पेपरवर मतदान घ्या,
२. जाती धर्माच्या नावावर मतदान मागण्या-यावर राजद्रोहाचे राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा,
३. मोदी सरकारच्या काळामंध्ये जे जे उद्योग धंदे विकले ते रद्द करा,
४. पुलवामा येथील ४० भारतीय सैनिकांच्या मुत्युस जबाबदार असणा-या व त्यांच्या मुत्युचा राजकीय फायदा उठवणा-या प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांनाम २०२४ ची लोकसभा निवडणुक लढण्यास मनाई करा

वरिल मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *