Bahujan Sanghtak

महाराष्ट्रातील SC/ST/OBC आणि मुस्लिमांनी लोकसभा निवडणुकीत योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील !

Bahujan Sanghtak पुरोगामी महाराष्ट्र हा आता नावापुरताच पुरोगामी राहिला आहे. मागच्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रामध्ये विचारासाठी राजकारण होत नसून ते केवळ सत्ता, पद,प्रतिष्ठा,सत्ता,संपत्ती आणि स्वतःची घराणेशाही टिकवण्यासाठी निवडणुकांचा वापर होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील मतदार जनता ही फक्त लोणच्यासारखी वापरण्यात येत आहे.या पुरोगामी महाराष्ट्रातील शक्तिशाली मोठ्या संख्येने असलेले माळी,धनगर,विस्थापित मराठा आणि महार, (बौध्द ) मांग,मुस्लिम समाजातील लोकांची…

Loading

Read More

आधुनिक बुध्द व महाबुध्द हे एक षडयंत्र

बहुजन संघटक : बौध्द समाजात काही स्वतःला प्रतिष्ठित व विद्वान समजणारी मंडळी सध्या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक बुध्द किंवा महाबुध्द बिरुदावली लावण्याचा खोडसाळ प्रचार व आततायी पणा करत आहेत. अशा लोकांचे एककल्ली वाचन असल्याने हा प्रकार निर्माण होत आहे असे म्हटले तर ते अयोग्य होणार नाही. काही लोक बोधिसत्व बाबासाहेब यांच्या ग्रंथाचा हवाला देऊन…

Loading

Read More

वामनदादा कर्डक यांना डी लिट.

प्रदीप निकम, प्रतिनिधी बहुजन संघटक, छ.संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन (MGM) विद्यापीठ तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डि.लीट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांकडे डिलीट पदवी सोपविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा, चळवळ आणि तत्त्वज्ञानाची उद्दीष्ट्ये सहज- सोप्या आणि साध्या पण…

Loading

Read More

रिकाम टेकडे फिरून व्यसनाधिनतेत झिजून आनं सडून मरण्यापेक्षा,समता सैनिक दलात “सैनिक” झालात तर “सच्चा भीमसैनिक” म्हणून ओळख मिळेल !

दलित म्हणून अन्याय-अत्याचार सहन करण्यापेक्षा समता सैनिक दलाचा सैनिक होऊन आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी समाजाचे रक्षक व्हा !”अगदी काल परवाच म्हणजेच एक म्हणजेच एक (01) ऑक्टोंबर 2023 रोजी औरंगाबाद येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध समाज आणि समता सैनिक दलाचे एक दिवशीय अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.वास्तविक पाहता अशा समता सैनिक दलाच्या अधिवेशनाला जाण्याची माझी…

Loading

Read More

भाऊसाहेब मोरे: आंबेडकरी समाज निर्माण करण्यासाठी उभं आयुष्य वेचणारा जयभीमवाला

मराठवाडा जेवढा सोशिक आहे तेवढाच आक्रमक !सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा कायम प्रयत्न असतो मराठवाड्यातील open hearted माणसांचा. इत:पर त्यांना कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांची जागा कशी दाखवून द्यायची हे ते चांगल्याप्रकारे जाणतात. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमोकळं करताना या संग्रामातील दलितांच्या योगदानाची म्हणावी तशी नोंद घेतली गेली नाही याची खंत वाटते. काहींना तर एकाचवेळी…

Loading

Read More