शिक्षणाचं माहेर घर भूषवणाऱ्या शहरात आणि परिसरात अनेक मुलं शिक्षणापासून वंचित
पुणे शहर आणि परिसरात ग्रामीण भागात आपण नेहमी आजच्या आधुनिक काळात ही डोंबारीखेळ दाखवणारी मंडळी पहात-च असाल लहान मुले,मुली दोरी वर चालून आणि जीव धोक्यात घालून अवघड कवायत करून पैसे मागतात त्यांच्या बरोबर त्यांचे आई वडील बहीण भाऊ असे यांची पूर्ण मंडळीच असते,त्यांची खाना-बदोष जीवनी अर्थात रोज गाव बदलणे फक्त पोट भरण्यासाठी जन्माला आले की…
![]()







Users Today : 1
Users Yesterday : 1
Users Last 7 days : 9
Users Last 30 days : 31