महात्मा फुले महिला मुक्तीच्या आंदोलनाचे नायक

राहुल खांडेकर,  MA- प्रथम वर्ष, मराठी विभाग. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे -411028 ईमेल – rahuknkhandekar@gmail.com  प्रस्तावना :  ढोर गवार शूद्र पशु नारी,  सब ताडण के अधिकारी तुलसीदासांच्या रामचरितमानस मधील या ओळी स्त्रियांच्या बाबतीत समाज मानसिकता कशी आहे हे स्पष्ट करतात. महिला म्हणजे भोग वस्तू. त्या आपल्या गुलाम आहेत. सेवा करणे…

Loading

Read More

सुनिता….व्यवस्थेला जाब विचारणारी रणरागिणी

जिचा जन्मच नाकारला गेला. पारधी म्हणून व्यवस्थेने सुद्धा झिडकारले. बालपण जिला जगताच आलं नाही. वडिलांच्या प्रेमापासून जी वंचीत राहिली. पोटभर भाकर कधी पोटाला भेटली नाही. गावात भीक मागून घर पोसण्याचे काम करत राहीली. अनवाणी पायाने गुरं राखायची.  गावकुसबाहेरील वस्तीत पोलीस येऊन कुणालाही कधी उचलतील याचा नेम नाही, याचं भीतीत तिचं जगणं. शिक्षणाची सगळी वाताहत. काही…

Loading

Read More

चळवळीलाहवेतअनेक_आशिष

तो चालू शकत नव्हता, हात हलवू शकत नव्हता, त्याला दैनंदिन काम करण्यासाठी सुध्दा इतरांची मदत लागे. पण आपल्या शारीरिक व्याधी ला त्याने आपली कमजोरी न मानता स्वतः ला चळवळीसाठी समर्पित केलं, शेवटच्या क्षणापर्यंत चळवळीच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.ही कहाणी आहे  बुद्धिवंत आणि चळवळ्या आशिष रोडगे या तरुणाची. आशीष चा जन्म 82 च्या मध्यात म्हणजे 7 जुलै…

Loading

Read More

‘बहुजन संघटक’   कल्पक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म

  बहुजन समाजातील ४  पोरांनी एखाद्या दादा भाईच्या नावाने मित्र मंडळ स्थापन करून त्याच्या नावाचे टी-शर्ट घालत जयंतीच्या कार्यक्रमात डिजेवर ताल धरतांना आपण अनेकदा पाहिले असेल. या अर्धवट पोरांना आणि त्यांना  स्वतःच्या राजकीय उद्दिष्टासाठी चलाखीने नाचवणाऱ्या पुढाऱ्यांना चपराक बसावी आणि त्यांनी वेगाने शुद्धीवर यावे असे आश्वासक कार्य पुण्यातील ४ तरुण वर्षभरापासून करीत आहेत.      ‘बहुजन संघटक’ या …

Loading

Read More