PES बचाव मोर्चा
PES 💙 पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवनातील मिलिंद कला – विज्ञान महाविद्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला – वाणिज्य महाविद्यालय डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय पिईएस तंत्रनिकेतन महाविद्यालय मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कुल,सिडको या महाविद्यालयातील सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनीपीईएस बचाव आंदोलनात सहभागी झाले पाहिजे आपलं महाविद्यालय,आपलं नागसेनवन,आपली संस्था ही भ्रष्टाचार, हुकूमशाही,…
‘बहुजन संघटक’ कल्पक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म
बहुजन समाजातील ४ पोरांनी एखाद्या दादा भाईच्या नावाने मित्र मंडळ स्थापन करून त्याच्या नावाचे टी-शर्ट घालत जयंतीच्या कार्यक्रमात डिजेवर ताल धरतांना आपण अनेकदा पाहिले असेल. या अर्धवट पोरांना आणि त्यांना स्वतःच्या राजकीय उद्दिष्टासाठी चलाखीने नाचवणाऱ्या पुढाऱ्यांना चपराक बसावी आणि त्यांनी वेगाने शुद्धीवर यावे असे आश्वासक कार्य पुण्यातील ४ तरुण वर्षभरापासून करीत आहेत. ‘बहुजन संघटक’ या …
Best Karnataka to use Rs 11,000 crore from SC/ST welfare fund to fulfil poll guarantees
#CongRSS in Karnataka diverting #ScheduledCaste & #ScheduledTribe Component Schemes Budget, even after the Legislation.Adv Priyadarshi Telang Vanchit Bahujan Aaghadi
Balasaheb Ambedkar Visited the Site
Balasaheb Ambedkar visited the site, Social Justice Minister and Chief Minister, and his Nodal Officer Dr. Harshdeep Kamble will visit when. Are they going to present the report on #Communal_Atrocities in this Monsoon session? CMO, Maharashtra
Convener, Bahujan Sanghatak
Convener, Bahujan SanghatakHappy Birthday to Saurabh GanarBahujan ConstituentVice President, Maharashtra State, VBA and Convener, Bahujan Sanghatva
Nagsen Festival
Rahul brother Khandekar who connects the people of the entire Maharashtra movement through the medium of Bahujan Sanghatak, my heartiest congratulations……!. 🌹🙏🙏🌹🌹🌹👍🥰
महाराष्ट्रातील SC/ST/OBC आणि मुस्लिमांनी लोकसभा निवडणुकीत योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील !
Bahujan Sanghtak पुरोगामी महाराष्ट्र हा आता नावापुरताच पुरोगामी राहिला आहे. मागच्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रामध्ये विचारासाठी राजकारण होत नसून ते केवळ सत्ता, पद,प्रतिष्ठा,सत्ता,संपत्ती आणि स्वतःची घराणेशाही टिकवण्यासाठी निवडणुकांचा वापर होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील मतदार जनता ही फक्त लोणच्यासारखी वापरण्यात येत आहे.या पुरोगामी महाराष्ट्रातील शक्तिशाली मोठ्या संख्येने असलेले माळी,धनगर,विस्थापित मराठा आणि महार, (बौध्द ) मांग,मुस्लिम समाजातील लोकांची…
आधुनिक बुध्द व महाबुध्द हे एक षडयंत्र
बहुजन संघटक : बौध्द समाजात काही स्वतःला प्रतिष्ठित व विद्वान समजणारी मंडळी सध्या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक बुध्द किंवा महाबुध्द बिरुदावली लावण्याचा खोडसाळ प्रचार व आततायी पणा करत आहेत. अशा लोकांचे एककल्ली वाचन असल्याने हा प्रकार निर्माण होत आहे असे म्हटले तर ते अयोग्य होणार नाही. काही लोक बोधिसत्व बाबासाहेब यांच्या ग्रंथाचा हवाला देऊन…
वामनदादा कर्डक यांना डी लिट.
प्रदीप निकम, प्रतिनिधी बहुजन संघटक, छ.संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन (MGM) विद्यापीठ तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डि.लीट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांकडे डिलीट पदवी सोपविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा, चळवळ आणि तत्त्वज्ञानाची उद्दीष्ट्ये सहज- सोप्या आणि साध्या पण…
रिकाम टेकडे फिरून व्यसनाधिनतेत झिजून आनं सडून मरण्यापेक्षा,समता सैनिक दलात “सैनिक” झालात तर “सच्चा भीमसैनिक” म्हणून ओळख मिळेल !
दलित म्हणून अन्याय-अत्याचार सहन करण्यापेक्षा समता सैनिक दलाचा सैनिक होऊन आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी समाजाचे रक्षक व्हा !”अगदी काल परवाच म्हणजेच एक म्हणजेच एक (01) ऑक्टोंबर 2023 रोजी औरंगाबाद येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध समाज आणि समता सैनिक दलाचे एक दिवशीय अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.वास्तविक पाहता अशा समता सैनिक दलाच्या अधिवेशनाला जाण्याची माझी…
भाऊसाहेब मोरे: आंबेडकरी समाज निर्माण करण्यासाठी उभं आयुष्य वेचणारा जयभीमवाला
मराठवाडा जेवढा सोशिक आहे तेवढाच आक्रमक !सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा कायम प्रयत्न असतो मराठवाड्यातील open hearted माणसांचा. इत:पर त्यांना कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांची जागा कशी दाखवून द्यायची हे ते चांगल्याप्रकारे जाणतात. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमोकळं करताना या संग्रामातील दलितांच्या योगदानाची म्हणावी तशी नोंद घेतली गेली नाही याची खंत वाटते. काहींना तर एकाचवेळी…