PES बचाव मोर्चा

PES 💙 पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवनातील मिलिंद कला – विज्ञान महाविद्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला – वाणिज्य महाविद्यालय डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय पिईएस तंत्रनिकेतन महाविद्यालय मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कुल,सिडको या महाविद्यालयातील सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनीपीईएस बचाव आंदोलनात सहभागी झाले पाहिजे आपलं महाविद्यालय,आपलं नागसेनवन,आपली संस्था ही भ्रष्टाचार, हुकूमशाही,…

Loading

Read More

भारतीय रक्षक आघाडी महाराष्ट्र यांच्या वतिने बहुजन आक्रोश मोर्चा

आज दि ३/९/२०२३ रोजी धम्मभुमी बुध्दविहार देहुरोड येथुन काढण्यात आला सुभाष चौक देहुरोड येथे ई,व्ही,एम, मशिनच्या प्रतिकात्म प्रतिमेचे दहन करण्यात आले व माती हातात घेऊन शपथ घेण्यात आली की मोदी रुपी पेशवाई याच मातीत गाडुन टाकु या प्रसंगी देहुरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिंगबर सुर्यवंशी,अप्पर तहसिलदार हवेली पुणे यांच्या वतिने गावकामगार तलाठी मा,आरती खरे…

Loading

Read More

जयंतीचा उत्सव …

युगानुयुगे माणूसपण नाकारलेल्या समाजाला .. माणसात आणणाऱ्या बाप माणसाचा जन्मदिवस… दरवर्षी साजरा  होतो…अगदी सणाप्रमाणे… या सणाची तयारी महिनाभर अगोदरच करत असतो कार्यकर्ता… त्यानं वर्षभर साचवलेली रक्कम…. कार्यक्रमासाठी लावत असतो कार्यकर्ता… पायाला बांधून भिंगऱ्या… वाड्या, वस्त्या, तांडे आणि झोपडपट्ट्या  अक्षरशः पिंजून काढत असतो कार्यकर्ता… अरे ssssss!  माझ्या बापाची जयंती आहे…!  म्हणत … भावुक होऊन वावरत असतो…

Loading

Read More

वामनदादा…

तुझ्या शबनम झोळीतून प्रतिभेच्या खोलीतुन, भाषेच्या बोलीतून आणि प्रत्येक कवितेच्या ओळीतून, भीम आम्हाला अगदी स्पष्ट दिसतो घड़ताना , लढताना आई होऊन गोंजारताणा वादळ होवून घोंगावताना.  इतकं साध सोपं सरळ तुझं लिखाण खर तर तू शब्दांचा जादूगर पण तुझी कविता प्रेयसीच्या गालावर भिजलेच्या अंगावर किंवा मंद दिव्याच्या खाली रंगलेल्या प्रणयात कधीच रमली नाही कारण भीम विचारांची…

Loading

Read More

रमाई :- काव्य प्रकार : ओवी

काव्य प्रकार : ओवी थोर माय ती माऊली | किती कष्टाने झिजली | अशी पत्नी गं लाभली | धन्य तो भीमराया || नाही रुसे दागिन्यास | समाजाची लागे आस | जपे किती साहेबास | जनभल्यासाठी गं || विके गोवऱ्या थापून | ऊभी सावली होऊन | पोटी दुःख पचवून | फुलवे आंबराई || अंगी ठिगळाची चोळी…

Loading

Read More