होता शिक्षणानं ज्ञानी …..
गिर गिर गिरवल अक्षर झाले साक्षर बदलली जिंदगानी होता शिक्षणानं ज्ञानी गाते साऊ फुलेंची गाणी उंबऱ्या आतलं जीवन माझं होती किती लाचारी भीमच्यामुळे लाभले पंख घेते गगनी भरारी पतिराजांसंग नांदतेया सुखानं राणीवाणी होता शिक्षणानं ज्ञानी गाते भीमाची आज गाणी फुलें साऊंनी उजळल्या कैक ज्ञानज्योती हक्क देउनी मला भीमानं मोडल्या चालीरीती अबला नारी सबला झाली तिची…