वामनदादा…

तुझ्या शबनम झोळीतून प्रतिभेच्या खोलीतुन, भाषेच्या बोलीतून आणि प्रत्येक कवितेच्या ओळीतून, भीम आम्हाला अगदी स्पष्ट दिसतो घड़ताना , लढताना आई होऊन गोंजारताणा वादळ होवून घोंगावताना.  इतकं साध सोपं सरळ तुझं लिखाण खर तर तू शब्दांचा जादूगर पण तुझी कविता प्रेयसीच्या गालावर भिजलेच्या अंगावर किंवा मंद दिव्याच्या खाली रंगलेल्या प्रणयात कधीच रमली नाही कारण भीम विचारांची…

Loading

Read More

रमाई :- काव्य प्रकार : ओवी

काव्य प्रकार : ओवी थोर माय ती माऊली | किती कष्टाने झिजली | अशी पत्नी गं लाभली | धन्य तो भीमराया || नाही रुसे दागिन्यास | समाजाची लागे आस | जपे किती साहेबास | जनभल्यासाठी गं || विके गोवऱ्या थापून | ऊभी सावली होऊन | पोटी दुःख पचवून | फुलवे आंबराई || अंगी ठिगळाची चोळी…

Loading

Read More

होता शिक्षणानं ज्ञानी …..

गिर गिर गिरवल अक्षर झाले साक्षर बदलली जिंदगानी होता शिक्षणानं ज्ञानी गाते साऊ फुलेंची गाणी उंबऱ्या आतलं जीवन माझं होती किती लाचारी भीमच्यामुळे लाभले पंख घेते गगनी भरारी पतिराजांसंग नांदतेया सुखानं राणीवाणी होता शिक्षणानं ज्ञानी गाते भीमाची आज गाणी फुलें साऊंनी उजळल्या कैक ज्ञानज्योती हक्क देउनी मला भीमानं मोडल्या चालीरीती अबला नारी सबला झाली तिची…

Loading

Read More

कार्यकर्ता

कार्यकर्ता… जयंतीचा उत्सव …युगानुयुगे माणूसपण नाकारलेल्या समाजाला ..माणसात आणणाऱ्या बाप माणसाचा जन्मदिवस…दरवर्षी साजरा होतो…अगदी सणाप्रमाणे…या सणाची तयारी महिनाभर अगोदरच करत असतोकार्यकर्ता…त्यानं वर्षभर साचवलेली रक्कम…. कार्यक्रमासाठीलावत असतो कार्यकर्ता…पायाला बांधून भिंगऱ्या… वाड्या, वस्त्या, तांडे आणि झोपडपट्ट्याअक्षरशः पिंजून काढत असतो कार्यकर्ता…अरे ssssss! माझ्या बापाची जयंती आहे…!म्हणत …भावुक होऊन वावरत असतो कार्यकर्ता…इथं इमान विकून जगतात लोकं…पण..बाबासायबाची पुस्तकं विकून ……

Loading

Read More

महात्मा फुले महिला मुक्तीच्या आंदोलनाचे नायक

राहुल खांडेकर,  MA- प्रथम वर्ष, मराठी विभाग. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे -411028 ईमेल – rahuknkhandekar@gmail.com  प्रस्तावना :  ढोर गवार शूद्र पशु नारी,  सब ताडण के अधिकारी तुलसीदासांच्या रामचरितमानस मधील या ओळी स्त्रियांच्या बाबतीत समाज मानसिकता कशी आहे हे स्पष्ट करतात. महिला म्हणजे भोग वस्तू. त्या आपल्या गुलाम आहेत. सेवा करणे…

Loading

Read More

सुनिता….व्यवस्थेला जाब विचारणारी रणरागिणी

जिचा जन्मच नाकारला गेला. पारधी म्हणून व्यवस्थेने सुद्धा झिडकारले. बालपण जिला जगताच आलं नाही. वडिलांच्या प्रेमापासून जी वंचीत राहिली. पोटभर भाकर कधी पोटाला भेटली नाही. गावात भीक मागून घर पोसण्याचे काम करत राहीली. अनवाणी पायाने गुरं राखायची.  गावकुसबाहेरील वस्तीत पोलीस येऊन कुणालाही कधी उचलतील याचा नेम नाही, याचं भीतीत तिचं जगणं. शिक्षणाची सगळी वाताहत. काही…

Loading

Read More